Sunday, September 27, 2009

Dohale Jevan

7 comments:

  1. भारती ताई, तुमची कविता खूप आवडली.
    माझ्या जावे चे डोहाळजेवण आहे, तुमच्या कवितेत नावे बदलून वापरली तर चालेल का?

    ReplyDelete
    Replies
    1. शर्मिष्ठा ताई, प्रथम तुमची मनापासून क्षमा मागते.मी माझा ब्लॉग आज प्रथमच उघडलेला आहे. तेव्हा तुमचा मेसेज वाचला. तुम्हाला माझी कविता आवडली याबद्दल धन्यवाद. कदाचित आता बारशाची वेळ आली असेल. पण अजूनही वेळ निघून गेली नसेल तर तुम्ही माझी कविता कवयित्री म्हणून माझ्या नावासह वापरली तरीही चालेल. नक्की कळवा धन्यवाद.क्षमस्व

      सौ.भारती महाजन-रायबागकर

      Delete